बळीराजा ई-डायरी वेबप्रणाली
पारंपारिक शेतकरी त्यांना आलेले शेतीविषयक अनुभव या प्रणालीमध्ये असतील,अश्याच शेतकयांशी जोडणी या प्रणालीमध्ये असेल.
बळीराजा ई-डायरी ह्या प्रणालीमध्ये बळीराज ई -डायरी सॉफ्टवेअर हे शेतकऱ्याच्या दैनंदिन कामाची नोंदणी आणि विश्लेषण आहे ,ज्यामध्ये हंगामानुसार माहिती भरता येते. तसेच ती माहिती पुढील नियोजनासाठी अति महत्वाची ठरते. उदा.पावसाळी (खरीप) हंगामीसाठीचे नियोजन ,लागवडी पूर्वीचे नियोजन ,अवजारांचे नियोजन ,मनुष्यबळाचें नियोजन ,इतर खर्च याची नोंदणी बळीराजा ई-डायरी सॉफ्टवेअर मध्ये केली जाते.लागवड सुरु झाल्यानंतर बलीराजा ई-डायरी सॉफ्टवेअरमध्ये नियोजन केल्याप्रमाणे शेतीविषयक कामे सोपी होतात .जसे पेरणी ,फवारणी ,खुरपणी ई.
पारंपरिक शेती करणारे अनुभवी शेतकरी .
एका बटनावर मागील वर्षाची माहिती उपलब्ध .....
खालील मुलभूत घटकांमुळे बळीराजा ई-डायरी प्रणालीची आवश्यकता वाटते!!!
बळीराजा ई-डायरी सॉफ्टवेअर मध्ये खरीप हंगामानुसार घेण्यात येण्याऱ्या पिकांची लागवडीपासून ते काढणी पर्यंत माहिती भरता येते , तसेच उत्पन्नाचे विश्लेषण करता येते उदाहरणार्थ - कापूस, मका, बाजरी, ज्वारी, सोयाबीन.
बळीराजा ई-डायरी सॉफ्टवेअर मध्ये रब्बी हंगामानुसार घेण्यात येण्याऱ्या पिकांची लागवडीपासून ते काढणी पर्यंत माहिती भरता येते , तसेच उत्पन्नाचे विश्लेषण करता येते
खालील माध्यमातुन आपण संपर्क करू शकता .
सन्मित्र कॉलनी,नवीन बस स्टँड जवळ,
वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर.